” पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप ” या माझ्या चौथ्या पुस्तकाचे मंत्रालय मुंबई येथे विमोचन
http://पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप राजीव नंदकर उपजिल्हाधिकारी
माननीय राजेश टोपे साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना यांच्या हस्ते मी जालना येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर असतांना लेखन व संकलन केलेल्या ” पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप ” या माझ्या चौथ्या पुस्तकाचे मंत्रालय मुंबई येथे विमोचन करण्यात आले. हे पुस्तकाची हार्ड प्रत ही २०८ पानांची असून डीजीटल प्रत ही ४३० पानांची आहे. पुरवठा विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी , स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल याची मला खात्री आहे .
सर तुम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहात…पुढच्या पिढीचे मार्गदर्शक आहात..सर तुमच्या मुळेच तर आम्हाला प्रमाणिकतेचा खरा अर्थ पुढच्या पिढीला समजून सांगणारा एक ज्वलनंत असा व्यक्ती लाभला..आपल्यासारख्या प्रमाणिक अधिकार्याचे मार्गदर्शन व सहवास मला जनसेवेसाठी नक्कीच उपयोगी येईल. तरुणांना आपल्यापासून चांगले मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल. आपल्या डॅशिंग पणा आपल्या कामाचा रुबाब, कोणतीही राजकीय पक्षाच्या दबावाला न जुमानता काम करण्याची पद्धत खरंच सध्याच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे.
THANK YOU
Very very nice sir… Congrats 🌺🌺🌺🌺🙏
THANK YOU
Very nice
THANK YOU DEAR
Nice work Sir. 👍
THANK YOU
Sir I want this book. From where this book is available.
THANK YOU