महत्वाच्या योजना

ज्वला गॅस योजना ही महत्वाकांक्षी योजना असून एक वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील 13500 असणाऱ्या लाभार्थी यांची संख्या आता 35500 झाली आहे, सर्व अधिकारी ,कर्मचारी व कंपनी डीलर्स यांचे अभिनंदन व शुभेच्छा!!!
आपल्या गावात व परिसरात या योजनेचा प्रसार करावा व योजना पात्र लाभार्थी पर्यंत पोहचवावी.
*********************************************************************************************************************************
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ बाबत ‘महान्यूज’ संकेतस्थळावरील वेधक-वेचक सदरात माझा लेख प्रसिद्ध झाला आहे दिनांक 8.3.2018